Non Dairy Foods For Strong And Healthy Bones Eat These High Calcium Rich Foods With Nuts And Seeds and Reduce The Risk Of Osteoporosis; हाडे मजबूत व टणक बनवण्यासाठी आणि ऑस्टियोपोरोसिसचा धोका टाळण्यासाठी हाय कॅल्शियम रिच पदार्थ

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

बदाम

बदाम

जर तुमच्या हाडांमध्ये वेदना होत असतील किंवा तुम्ही जास्त मीठ खात असाल तर बदाम नक्की खा. इंटरनॅशनल ऑस्टियोपोरोसिस फाउंडेशन नुसार, 30 ग्रॅम बदाममध्ये 75 मिलीग्रॅम कॅल्शियम असते.

(वाचा :- Weight Loss : डॉक्टरांनी सांगितला पोटाची ढेरी कायमची नाहीशी करणारा सर्वात सोपा उपाय, नष्ट होतात चरबीचे टायर्स)​

अक्रोड

अक्रोड

अक्रोड खाल्ल्याने मेंदूला तीक्ष्ण होतोच, पण ऑस्टिओपोरोसिचा धोका देखील कमी होतो. ऑस्टिओपोरोसिस हा असा आजार आहे ज्यामध्ये हाडांची ताकद संपते आणि हाडे तुटण्याचा धोका असतो. 30 ग्रॅम अक्रोडमध्ये 28 मिलीग्राम कॅल्शियम असते.
(वाचा :- मोतीबिंदूचं रूपांतर काचबिंदूत होईपर्यंत राहू नका गाफिल, डोळे वाचवायचे असतील तर डॉ. रक्षिताचे हे सल्ले फॉलो करा)​

हेझलनट्स

हेझलनट्स

हेझलनट्स तुमची हाडे खूप मजबूत बनवू शकतात. फक्त 30 ग्रॅम हेझलनट्स 56 मिलीग्रॅम कॅल्शियम प्रदान करतात. अन्नातील कोलेस्टेरॉल कमी करण्यासोबतच हेझलनट्स हे उच्च रक्तदाबापासूनही संरक्षण करते.
(वाचा :- नसांत साचलेलं मेणासारखं चिकट Cholesterol झटक्यात पडतं बाहेर, रक्त होतं साफ,आठवड्यातून एकदा खा न शिजवता ही गोष्ट)​

शेंगदाणे ब्राझील नट्स

शेंगदाणे ब्राझील नट्स

ब्राझील नट्समध्ये कॅल्शियम, प्रथिने, कार्ब्स, फायबर, फॉस्फरस, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ई इत्यादी भरपूर पोषक तत्वे असता. हे सर्व घटक ऑस्टियोपोरोसिसच्या आजारापासून संरक्षण करण्यास मदत करतात. 30 ग्रॅम ब्राझील नट्समध्ये 28 मिलीग्राम कॅल्शियम उपलब्ध असते.
(वाचा :- झटक्यात पोट साफ व मूळव्याध होईल छुमंतर, पोटावर साचलेले चरबीचे टायर फुग्यासारखे चटकन् फुटतील, फक्त प्या हा चहा)​

तीळ

तीळ

तीळ शरीराला अनेक फायदे देतात. तीळ हे हृदयरोग, मधुमेह आणि सांधेदुखीपासून संरक्षण करतात. ते खाल्ल्याने तुम्ही हाडांमधील कॅल्शियम कमी होण्यापासून रोखू शकता. फक्त 15 ग्रॅम तिळात 6 मिलीग्राम कॅल्शियम असते.
(वाचा :- या 7 पदार्थांमुळे शौच दगडासारखा कडक होतो व नसांना येते सूज, पोट साफ न झाल्याने होतो मूळव्याध, वाहू लागतं रक्त)​
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

[ad_2]

Related posts