Fatty Liver Foods Are More Dangerous Than Alcohol For Liver Symptoms Causes And How To Reduce Fatty Liver; फॅटी लिव्हर आजाराला जबाबदार पदार्थ कोणते या आजाराची लक्षणे कारणे आणि उपाय लिव्हर हेल्दी ठेवण्यासाठी घरगुती उपाय

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

हाय ट्रायग्लिसराइड हाय

हाय ट्रायग्लिसराइड हाय

बेटर हेल्थ चॅनलचा यासंदर्भात एक अहवाल आहे की, हाय ट्रायग्लिसराइड फुड्स हे नॉन-अल्कोहोल फॅटी लिव्हरचे प्रमुख कारण आहे. म्हणूनच ते नियंत्रणात खावे. नारळ, बटाटे, तांदूळ, मध, लोणी इत्यादींमध्ये फॅट भरपूर असते.
(वाचा :- Diet Plan: वयाच्या 40 शीत भरभरून खा हे पदार्थ, डायबिटीज, कॅन्सर, बीपी राहतील 10 हात दूर, म्हातारपण येणारच नाही)​

हाय ग्लायसेमिक इंडेक्स

हाय ग्लायसेमिक इंडेक्स

हाय ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ खाल्ल्याने प्री-डायबिटीज आणि मधुमेहाचा धोका वाढतो. जे फॅटी लिव्हर रोगाचे मुख्य कारण आहे. त्यामुळे गुलाब जामुन, गोड मिठाई, पांढरे ब्रेड, बटाटे, पांढरा भात, शीतपेये इत्यादी काळजीपूर्वकआणि मर्यादित प्रमाणातच खा.

(वाचा :- Men Health: पुरूषहो वयाच्या 80 पर्यंत होणार नाही कोणताच आजार, डाएटिशियनने सांगितलेल्या या 9 गोष्टी न चुकता पाळा)​

लठ्ठपणा वाढवणाऱ्या गोष्टी

लठ्ठपणा वाढवणाऱ्या गोष्टी

वाढत्या लठ्ठपणातही, लिव्हरवर फॅट जमा होऊ शकते. म्हणूनच तुम्ही जास्त अन्न खाऊ नका, तसेच गोड, प्रक्रिया केलेले अन्न, जंक फूड, फॅट फूड, तेल इत्यादी खाऊ नये. हे पदार्थ लिव्हर खराब करू शकतात.
(वाचा :- Diabetes New Symptom : डायबिटीजचं अजून एक नवीन धोकादायक लक्षण समोर, ताबडतोब हे 4 उपाय केले नाही तर जीवाला धोका)​

त्रिफळा चूर्ण आहे उपयोगी

त्रिफळा चूर्ण आहे उपयोगी

त्रिफळा चूर्ण हे यकृत अर्थात लिव्हर शुद्ध करणारे मानले जाते. त्यामुळे फॅट कमी होते आणि लिव्हरची कार्यक्षमता वाढते. आवळा, हरड आणि बहेडा पावडर एकत्र करून त्रिफळा पावडर बनवली जाते. याचे सेवन केल्याने लिव्हर डिटॉक्स होते.

(वाचा :- ​कॅल्शियम शोषून हाडं खिळखिळी करतात हे पदार्थ, अंथरूणात खिळण्याआधी व ऑस्टियोपोरोसिस रोखण्यासाठी लगेच खा हे पदार्थ)​

लिव्हरसाठी बदाम

लिव्हरसाठी बदाम

बदाम हे व्हिटॅमिन ई चा उत्कृष्ट स्त्रोत आहे, जो अँटिऑक्सिडंट म्हणून काम करतो. एनसीबीआय अभ्यास दर्शविते की व्हिटॅमिन ई ऑक्सिडेटिव्ह तणावाशी लढा देते आणि यकृत निरोगी ठेवते.

(वाचा :- नसांत साचलेलं मेणासारखं चिकट Cholesterol झटक्यात पडतं बाहेर, रक्त होतं साफ,आठवड्यातून एकदा खा न शिजवता ही गोष्ट)​

[ad_2]

Related posts