Protein Rich Food For Vegetarian Diet What Are The Sources For High Protein; शाकाहारी पदार्थ ज्यामधून मिळेल अधिक प्रमाणात प्रोटीन, High Protein साठी करा वेळीच खाणे चालू

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

डेअरी उत्पादन

डेअरी उत्पादन

दूध, दही आणि पनीरमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळते. आपल्या शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी केवळ मांसाहारी पदार्थांची गरज नाही तर तुम्ही आपल्या आहारामध्ये दुधाचे, दह्याचे आणि पनीरचे अनेक पदार्थ समाविष्ट करून घेऊ शकता. तसंच दुधामध्ये चिया सीड्स, भोपळ्याच्या बी असे पदार्थही मिक्स करून खाऊ शकता. ज्यामुळे शरीराला प्रोटीन मिळण्यास मदत होते.

डाळींमधून मिळते प्रोटीन

डाळींमधून मिळते प्रोटीन

अनेक डाळी या प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. पिवळ्या आणि हिरव्या डाळींमधून शरीराला साधारण ९ – १० ग्रॅमपर्यंत प्रोटीन मिळते. मूग, चण्याची डाळ प्रोटीनची कमतरता पूर्ण करतात. अनेक डाळींमधून प्रोटीन मिळवणं सहज शक्य होतं.

(वाचा – बायकोला चिकटून झोपण्याचे जबरदस्त फायदे, मानसिक आजारांपासून राहता दूर अभ्यासातून सिद्ध)

भाज्यांमधून मिळणारे प्रोटीन

भाज्यांमधून मिळणारे प्रोटीन

भाज्यांमध्येही अधिक प्रमाणात प्रोटीन असते. पालक, बटाटा, ब्रोकोली, रताळे, हिरवा वाटाणा अशा अनेक भाज्यांमधून प्रोटीन मिळवता येते. तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये प्रोटीनचा समावेश करून घ्यायचा असेल तर तुम्ही या भाज्यांचा नक्की समावेश करून घ्या.

(वाचा- ६ कारणांमुळे हृदयासाठी गरजेचे आहे विटामिन डी, रक्तदाब ठेवते नियंत्रणात)

ड्रायफ्रूट्स

ड्रायफ्रूट्स

बदाम, काजू आणि बेदाणे यामध्ये अधिक प्रमाणात प्रोटीन आढळते. २० ते २५ बदामांमधून साधारण ६ ग्रॅम प्रोटीन मिळते. याशिवाय काजू, बदाम आणि बेदाणे एकत्रित खाण्यानेही फायदा होतो. इतकंच नाही ड्रायफ्रूट्समधून फायबर आणि विटामिन ई देखील जास्त प्रमाणात असते.

(वाचा – रक्तासारखी लालभडक असणारी ५ फळं करतात किडनीतील घाण फ्लश आऊट, Toxins काढतात बाहेर)

भोपळ्याची बी

भोपळ्याची बी

भोपळ्याची बी खाण्याने अधिक प्रोटीन मिळते आणि यामध्ये फायबर, ओमेगा – ३ फॅटी अ‍ॅसिड असल्याने शरीराला याचा अधिक फायदा मिळतो. तुम्ही सकाळी भोपळ्याच्या बिया खाल्ल्यानंतर तुमच्या शरीराला आवश्यक प्रोटीन मिळते.

संदर्भ

https://www.eatingwell.com/article/289961/top-vegetarian-protein-sources/

https://hellotempayy.com/blogs/a-summary-of-the-post/plant-based-foods-that-are-pro-in-protein

https://health.clevelandclinic.org/13-of-the-best-vegetarian-and-vegan-protein-sources/

[ad_2]

Related posts