[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पुण्यात कोयता घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न अजुनही सर्रासपणे सुरुय. काल पिंपरी चिंचवडमध्ये एका दुकानात शिरुन काहींनी दुकानात शिरुन व्यापाऱ्यावर हल्ला केला. तर दुकानासह परिसरातील वाहनांची तोडफोड केलीये. यामध्ये व्यापारी गंभीर जखमी झालाय. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालीये. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या आरोपींचा शोध घेतायत. .</p>
[ad_2]
Related posts
-
पुणे फेस्टिव्हलचे १३ सप्टेंबरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन !
पिंपरी (दि. ०४ सप्टेंबर २०२४) :-pragatbharat.com कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, संगीत आणि क्रीडा यांचा मनोहारी... -
जिल्हा माहिती अधिकारी पदी डॉ. रवींद्र ठाकूर रुजू
पुणे, दि. २७:(pragatbharat.com ) पुणे जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून डॉ. रवींद्र ठाकूर यांनी पदभार स्वीकारला.... -
माझी साथ सोडली त्याच्याशी मला काही देणे-घेणे नाही – अजित पवार
पिंपरी-(pragatbharat.com)- माझी साथ सोडली, त्याच्याशी मला काही देणे-घेणे नाही. त्यामुळे खोटा-नोटा प्रचार व अफवांवर विश्वास ठेवू...