56 Years Old Salma Hayek Fitness Slim Figure Youngness Secret in Sauna Bath Know What Is It And Its Benefits; ५६ वर्षांची अमेरिकन अभिनेत्री सलमा हायेक सौना बाथ घेऊन दिसते तरूण फिट आणि सडपातळ सौना बाथ म्हणजे काय व याचे फायदे

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

काय आहे सॉना थेरेपी?

काय आहे सॉना थेरेपी?

सॉना थेरेपी कित्येक हजार वर्षांपासून वापरली जात आहे. हार्वर्ड हेल्थ पब्लिकेशन्सच्या मते, 3,000 वर्षांपूर्वी माया संस्कृतीने सॉनाचा वापर त्यांच्या विविध उपचारात्मक फायद्यांसाठी केला होता. त्याच वेळी, फिनलंडमध्येही, सॉना हजारो वर्षांपासून वापरली जात असल्याचे दिसून आले. आजही 3 पैकी 1 व्यक्ती या थेरेपीचा वापर करतो. एका ऑनलाइन वेबसाइटशी बोलताना भाटिया हॉस्पिटलच्या हेड फिजिओथेरपिस्ट डॉ. शीतल राणे यांनी सांगितले की, सॉना थेरेपी ही एक प्रकारची हीट थेरेपी आहे. शरीराला उष्णता दिल्याने रक्तवाहिन्या प्रसरण पावतात, ज्यामुळे प्रभावित भागात रक्ताभिसरण वाढते. जेव्हा असे होते, तेव्हा त्या ऊतकांभोवती साचलेली घाण बाहेर पडू लागते. शिवाय स्नायूंच्या वेदना आणि तणावामुळे होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळतो. एकंदर सॉना थेरेपीमुळे पूर्ण शरीर रिलॅक्स होते.
(वाचा :- या 10 हिरव्या भाज्या आहेत Diabetes च्या कट्टर दुश्मन, रक्तातील साखर टिचभरही वाढू देत नाहीत व मधुमेह करतात नष्ट)​

स्कीन होते चमकदार आणि तरुण

स्कीन होते चमकदार आणि तरुण

कोलेजन हे प्रोटीन आहे जे आपल्या ऊतींना आणि अवयवांना ताकद आणि लवचिकता देते. सॉना मधून मिळणाऱ्या उष्णतेमुळे कोलेजनचे उत्पादन वाढते, ज्यामुळे त्वचेचा रंग अगदी चमकतो. ते मृत त्वचा काढून टाकते आणि नवीन पेशी विकसित करते. ही थेरेपी त्वचेवर सुरकुत्या दिसणे देखील कमी करते कारण प्रक्रियेवेळी सेबेशियस ग्रंथी सक्रिय होतात, ज्यामुळे त्वचा ओलसर आणि गुळगुळीत होते.
(वाचा :- Stage 1 Cancer Treatment : या 5 लक्षणांवरून समजून जा तुम्हाला झालाय स्टेज 1 कॅन्सर, हे 5 उपायच वाचवू शकतात जीव)​

सांध्यांना आणि स्नायुंना मिळतो आराम

सांध्यांना आणि स्नायुंना मिळतो आराम

सॉना थेरेपीचा वापर स्नायूंचा ताण कमी करण्यासाठी आणि सांधेदुखीपासून आराम देण्यासाठी केला जाऊ शकतो. यामुळे शरीरात लवचिकता येते आणि स्नायूंना उबदारपणाही मिळतो.

(वाचा :- गरम पाण्यात ही गोष्ट घालून प्या, विषारी पदार्थाचा एकेक कण बाहेर पडेल, झटक्यात Weight Loss व Immunity होईल मजबूत)​

मेटाबॉलिज्‍म वाढते

मेटाबॉलिज्‍म वाढते

संशोधनानुसार, सॉना थेरेपी मेटाबॉलिज्‍म वाढवते आणि रोगप्रतिकारक प्रणाली आणि मज्जासंस्था नियंत्रित करते. याशिवाय, तुम्हाला माहिती आहे का की ही थेरेपी कॅलरी बर्न करण्याचे एखील काम करते. संशोधनात असे आढळून आले आहे की सॉनाचे एक सेशन रनिंग इतकी कॅलरी बर्न करू शकते.
(वाचा :- सावधान, या लोकांनी चुकूनही खाऊ नये Tomato, पचनशक्ती कायमची गमवाल, वात, पित्त, कफ वाढून पोटात होतील विषाचे गोळे)​

सॉना थेरेपी कशी वापरावी?

सॉना थेरेपी कशी वापरावी?

सॉना थेरेपीचा कोणत्या रोगामध्ये फायदा होतो का याचे अद्याप तरी कोणतेही स्पष्ट पुरावे सापडलेले नाहीत. परंतु इन्फ्रारेड सॉना सामान्यतः 5-20 मिनिटे, आठवड्यातून तीन ते सात दिवस घेता येऊ शकते. तर पारंपारिक सॉना थेरेपी आठवड्यातून 2-3 दिवस करता येते.

(वाचा :- वयाच्या 40 मध्येही नसांत साचलेल्या कोलेस्ट्रॉलच्या गुठळ्या सहज फोडतात हे 6 उपाय, कधीच येत नाही Heart Attack)​

[ad_2]

Related posts