Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण; जाणून घ्या पेट्रोल डिझेलचे नवे दर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत.

Related posts