7 Home Remedies for Eye Flu Know how to treat; Eye Flu वर ७ आयुर्वेदिक उपाय ठरतील गुणकारी, डोळ्याची सूज-खुपणं यावर मिळेल आराम

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

​मधामुळे मिळेल आराम

​मधामुळे मिळेल आराम

मधामध्ये अँटी बॅक्टेरियल गुण असतात. जर तुम्हाला आय फ्लूची लागण झाली असेल तर ग्लासभर पाण्यात दोन चमचे मध मिक्स करून दिवसातून पाच ते सहा वेळा डोळे धुवा. यामुळे तुमच्या डोळ्यांचं दुखणं, खुपणं आणि सूज कमी होईल. ​

​गुलाब पाण्याने मिळेल आराम

​गुलाब पाण्याने मिळेल आराम

गुलाब पाण्याने डोळ्यांना आराम मिळतो. यामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि एँटीसेप्टिक गुण आहे ज्यामुळे डोळे साफ होतात आणि चिकटपणा देखील दूर होतो. थंड गुलाब पाण्याचे दोन थेंब काही मिनिटांत डोळ्यांचे आजार दूर होतात.

​(वाचा – बाबा रामदेव यांनी सांगितलेल्या टिप्सने ३० दिवसांत कमी होईल १० किलो वजन,थुलथुलीत पोटाची चरबीही जाईल जळून)

​बटाटे घेतील डोळ्यांची काळजी

​बटाटे घेतील डोळ्यांची काळजी

आय फ्लूमुळे जर डोळ्यांमध्ये खाज येत असेल तर बटाट्याचा वापर करू शकता. बटाट्याचे पातळ तुकडे कापून डोळ्यांवर ठेवा. यामुळे सूज तर कमी होईलच पण खाज आणि चिकटपणा देखील कमी होतो.

​​(वाचा – २१० किलो वजन उचलताना बॉडीबिल्डर जस्टीन विकीचा जागीच मृत्यू, व्हिडीओमधून धक्कादायक वास्तव समोर, काय चुका टाळाल? )

ग्रीन टी

ग्रीन टी

ग्रीन टीमुळे तुम्ही डोळ्यांना होणारा संसर्ग टाळू शकता. सूज आल्यावर ग्रीन टीची बॅग वापरल्यास डोळे थंड होण्यास मदत होते. डोळ्यावर १० ते १५ मिनिटे डोळ्यांवर ग्रीन टीची बॅग ठेवा.

​​​​​(वाचा – चतुर्मासात ऋजुता दिवेकरच्या या Monsoon Food Guide करा फॉलो, सुदृढ आणि निरोगी राहाल)​

​सलाइन वॉटर

​सलाइन वॉटर

आय ड्रॉप्सप्रमाणे तुम्ही डोळ्याला आराम देण्यासाठी सलाइन वॉटरचा वापर करावा. याचे एक ते दोन थेंब डोळ्यात पाणी घातल्याने डोळे अतिशय साफ आणि स्वच्छ होते.

​(वाचा – ​इन्सुलिन किंवा औषधांशिवाय १५ वर्षापूर्वीचा डायबिटिसही राहिल कंट्रोलमध्ये, बाबा रामदेव यांनी सांगितला फॉर्म्युला)

थंड पाण्याचा वापर

थंड पाण्याचा वापर

थंड पाण्याचा वापर केल्याने सूज आणि जळजळ कमी होते. यावेळी बर्फाच्या पाण्याचा वापर केल्यास अधिक फायदा होऊ शकतो. फक्त लक्षात ठेवा की, डोळे जोरात दाबू नका नाहीतर सूज अधिक वाढेल.

​(वाचा – श्री श्री रवि शंकर यांनी सांगितलं Intermittent Fasting म्हणजे काय? फॉलो करण्याची योग्य पद्धत)​

​हळदीचे पाणी फायदेशीर

​हळदीचे पाणी फायदेशीर

आय फ्लू टाळण्यासाठी कोमट पाण्यात दोन ते तीन चिमुटभर हळद टाकावी. या पाण्यात कापूस टाकून डोळ्याला लावा. हळदीचे अँटीसेप्टिक गुण असल्यामुळे डोळे स्वच्छ आणि साफ होतीत.

(इंग्रजीत हे आर्टिकल वाचण्यासाठी येथे क्लिक करा)

[ad_2]

Related posts