Home Remedies For Uric Acid And 5 Purine Rich Foods To Reduce Or Control Kidney Stones Gout Osteoporosis Risk; ऑस्टियोपोरोसिस गाऊट संधिवात मुतखड्याचा धोका टाळण्यासाठी व रक्तातील युरिक अॅसिड कमी करण्यासाठी ५ प्युरिन रिच पदार्थ

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

डाळी

डाळी

डाळींमध्ये प्युरिनचे प्रमाण जास्त असते, जे यूरिक अ‍ॅसिड वाढवण्यासाठी ओळखले जाते. पण मंडळी शिवाय NCBI वर एक संशोधन प्रकाशित करण्यात आले होते की, डाळींसारख्या आरोग्यदायी अन्नामुळे संधिवात किंवा किडनी स्टोन रोखले जाऊ शकतात. त्यात असे आढळून आले की डाळी किंवा शेंगा खाल्ल्याने या समस्यांचा धोका वाढत नाही.
(वाचा :- Lotus Seeds: एका झटक्यात वेटलॉस व स्लिम कंबर देणारा हा पदार्थ हाडे करतो टणक, शरीरात ठासून भरतं प्रोटीन-कॅल्शियम)​

दूध

दूध

डाळींप्रमाणेच दुधामुळे देखील सांधेदुखी वाढू शकते असा गैरसमज होता. परंतु दूध हे यूरिकअ‍ॅसिड बाहेर काढण्यास मदत करते आणि सांधेदुखीच्या वेदना कमी करू शकते.
(वाचा :- हार्ट अटॅक आला तर सर्वात आधी करा हे एकच काम, डॉक्टरने सांगितलेल्या या उपायाने वाचू शकतो जवळच्या व्यक्तीचा जीव)​

कॉफी

कॉफी

कॉफीमध्ये देखील अ‍ॅसिड असते, पण ते मुतखडा बनवणा-या अ‍ॅसिडपेक्षा पूर्णपणे वेगळे असते. हे प्युरिनचे विघटन कमी करते. म्हणूनच सांधेदुखी व स्टोनच्या रूग्णांना दररोज कॉफी प्यायल्याने फायदा होऊ शकतो.
(वाचा :- पोटात जाताच भयंकर विषारी बनतात फळे जर केल्या या 5 चुका, आतड्यांच्या होतात चिंधड्या,खाण्याआधी वाचा साधेसोपे नियम)​

चेरी

चेरी

चेरी खाल्ल्याने युरिक अ‍ॅसिड कमी होऊ शकते. जर तुम्हाला सांधेदुखीने त्रास होत असेल तर त्यांचा आहारात नक्कीच समावेश करा. त्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात, जे सांध्यांचे आरोग्य चांगले ठेवतात.
(वाचा :- पुरूषहो, फोडणीत वापरला जाणारा हा पदार्थ कच्चा खायला घ्या, सायन्स मते स्टॅमिना, स्पर्म, फर्टिलिटीसाठी आहे वरदान)​

पाणी

पाणी

आहारात पुरेशा प्रमाणात पाण्याचा समावेश करा. हे संधिवात आणि दगडांवर उपचार करण्यास मदत करते. आपण दररोज 2 ते 3 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.
(वाचा :- Cancer Early Sign: सकाळी उठल्या उठल्या उशी आणि चादरवर दिसत असतील या खुणा तर समजून जा शरीरात वाढू लागलाय कॅन्सर)​
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

[ad_2]

Related posts