रात्री चुकूनही खाऊ नका ८ पदार्थ झोपेची लागेल विल्हेवाट, वेळीच व्हा सावध!

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) जेवणाची वेळ पाळल्याने आपले आरोग्य सुदृढ राहाते. रात्री काही पदार्थांचे सेवन हे तुमच्या वजनवाढीसाठी तसंच रात्री झोप न येण्यासाठी कारणीभूत ठरतात. रात्री झोपण्याआधी तुम्ही काही पदार्थांचे सेवन न करणेच योग्य ठरते. यापैकी काही हिरव्या भाज्या आहेत, ज्यामुळे तुम्हाला अनिद्रेची समस्या निर्माण होऊ शकते. तुम्ही जर या भाज्यांपैकी कोणतीही भाजी खाल्ली तर तुमची पचनक्रिया यामुळे कमी होते आणि वजन वाढ होते. त्यामुळे सहसा आपले डाएट फॉलो करताना आम्ही लेखात दिलेल्या भाज्यांचे सेवन तुम्ही रात्री न करणे चांगले. नक्की या कोणत्या भाज्या आहेत हे जाणून घ्या. हार्वर्ड स्कूलमध्ये याबाबत अधिक अभ्यास केल्यानुसार कोणत्या भाज्या रात्री खाणे टाळावे हे आपण समजून घेऊया (फोटो सौजन्य – iStock)

[ad_2]

Related posts