दुधात तुपासह मिक्स करा चिमूटभर हा पदार्थ, १ आठवड्यात मिळतील ५ अफलातून फायदे

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dudh Haldi Tup Fayde: आयुर्वेदात नैसर्गिक पदार्थांचा वापर करूनच अनेक आजारांवर इलाज करण्यात येतो. आयुर्वेदामध्ये तूप अत्यंत पौष्टिक आणि कफ-पित्त दोष संपुष्टात आणण्यासाठी उत्तम मानले जाते. तर दूध हे सुपरफूड असून शरीरासाठी अत्यंत पौष्टिक ठरते. हळदीचे दूध हे सर्दी आणि खोकल्यासाठी उत्तम उपाय ठरते. हळदीवर वैज्ञानिक रिसर्च केल्याप्रमाणे यामध्ये असणारे करक्युमिन कंपाऊंडमुळे अनेक फायदे होतात. तुम्ही नियमित स्वरूपात दूध-तूप आणि हळदीचे मिश्रण प्यायल्यास, प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते आणि अनेक आजारांपासून तुम्ही दूर राहाता. तसंच पचनक्रिया अधिक मजबूत होते आणि सांधेदुखीपासूनही सुटका होते. काय काय मिळतो फायदा जाणून घ्या. (फोटो सौजन्य – iStock)

[ad_2]

Related posts