थुलथुलीत मांड्याची चरबी कमी करण्यासाठी ५ सोपे उपाय, लगेच दिसेल परिणाम

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) लठ्ठपणा सध्या अत्यंत मोठी गंभीर समस्या होत चालला आहे. लठ्ठपणामुळे डायबिटीस, थायरॉईडसारखे गंभीर आजार होऊ शकतात. यापासून वाचण्यासाठी आपण सर्वांनीच योग्य वेळी पाऊल उचलायला हवे. पोट आणि मांड्यामध्ये जमा झालेली चरबी जाळण्यास अत्यंत त्रास होतो. कारण मांड्यावरील लटकलेली चरबी पटकन कमी होत नाही. काही जणांच्या मांड्या या शरीरापेक्षा अधिक जास्त जाड आणि ओव्हरऑल वजनापेक्षाही जास्त वजनशीर असल्याचे दिसून येते. मग मांड्यांची चरबी कमी करायची असेल तर नक्की काय करायला हवे असा प्रस्न पडतो. मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी काय उपाय करावेत यासाठी यश फिटनेसमधील फिटनेस ट्रेनर यश अग्रवालने काही सोपे व्यायाम दिले आहेत. याचा वापर करून तुम्ही थुलथुलीत मांड्या बारीक करू शकता. (फोटो सौजन्य – iStock)

[ad_2]

Related posts