बापरे, Blood Cancer च्या सुरूवातीला दिसणारे हे एक साधे पण महाभयंकर लक्षण तोंडपाठच करा, वाचू शकतो रूग्णाचा जीव

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) Blood Cancer हा एक धोकादायक आणि प्राणघातक आजार आहे ज्याचे अनेक प्रकार आहेत. ल्युकेमिया, लिम्फोमा, मायलोमा, एमडीएस आणि एमपीएन हे ब्लड कॅन्सरचे काही प्रकार आहेत. ब्लड कॅन्सरची लक्षणे त्याच्या प्रकारानुसार बदलू शकतात. कर्करोगाबद्दल एक गोष्ट सांगितली जाते की त्याची सुरुवातीची लक्षणे आढळून येत नाहीत, जी लक्षणे दिसतात ती दैनंदिन जीवनातील सामान्य आरोग्य समस्यांसारखीच असतात. हेच कारण आहे की बहुतेक लोक ही लक्षणे गांभीर्याने घेत नाहीत. म्हणून ब्लड कॅन्सरची लक्षणे असतानाही लोकांची फसवणूक होते.पण ब्लड कॅन्सरची काही चिन्हे आणि लक्षणे आहेत ज्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की हा प्राणघातक कॅन्सर तुमच्या शरीरात शिरला आहे आणि पसरणार आहे किंवा सुरू झाला आहे. कोणत्याही प्रकारच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखून वेळीच निदान झाले तर योग्य आणि यशस्वी उपचार मिळण्यास मदत होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. चला जाणून घेऊया ब्लड कॅन्सरची लक्षणे कोणती आहेत! (फोटो सौजन्य :- iStock)

[ad_2]

Related posts