[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) बद्धकोष्ठतेचा त्रास झाल्यानंतर औषधांच्या मागे जास्तीत जास्त लोक लागतात. मात्र यासाठी योगासन करावे असा विचार फारच कमी लोकांच्या मनात येतो. बरेचदा लोक बद्धकोष्ठतेची समस्या सुरू झाल्यानंतर आपल्या फायबरयुक्त आहाराच्या डाएटमध्ये फेरफार झाल्यासाठी कारणीभूत ठरवतात. काही अंशी ते खरंदेखील आहे. मात्र बद्धकोष्ठतेची ही समस्या योगासनानेही कमी करता येते. तुम्ही बऱ्याच काळापासून जर बद्धकोष्ठतेशी झुंजत असाल तर अशा परिस्थितीत तुम्ही योगासनांची मदत घेऊ शकता. आम्ही या लेखातून तुम्हाला अशा काही योगासनांबाबत सांगणार आहोत, ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊ शकते. जाणून घ्या योगाभ्यासक दिलीप पाटील यांच्याकडून. (फोटो सौजन्य – iStock)
[ad_2]