[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) पोटावरील जिद्दी चरबी काही केल्या कमी होत नसेल आणि तुम्ही या चरबीने त्रस्त झाला असाल तर तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. १ महिन्यात तुमची ही पोटाची चरबी कमी होऊ शकते. यासाठी काही सोप्या टिप्सचा तुम्ही वापर करायला हवा. इंटरनॅशनल योगा टीचर आणि हार्मोन हेल्थ कोच दिलराज प्रीत कौरने सांगितलेल्या टिप्स तुमच्या कामी येतील. पोटावरील थुलथुलीत चरबी कमी करण्यासाठी तुम्ही ५ सोप्या टिप्स वापरल्या तर तुम्हाला नक्कीच फायदा मिळतो आणि त्याचा कसा वापर करावा हेदेखील आम्ही तुम्हाला या लेखात सांगतोय (फोटो सौजन्य – iStock)
[ad_2]