तुमच्या फ्रीज-भिंतीमध्ये अंतर नाही? भरमसाठ वीजबीलपासून मुक्ती मिळवण्यासाठी पाहा किती असावं अंतर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Fridge to Wall Distance:  आपल्याला जर का जास्त विजेचे बिल येत असेल तर त्यात चुक तुमचीच आहे. कारण याचा परिणाम हा थेट तुमच्या फ्रीजशी आहे. जर का फ्रीज आणि भिंतीमध्ये अंतर नसेल तर त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला जास्तीच बिल येऊ शकते. 

Related posts