Abp Majha Top 10 Headlines 10 September 2023 Sunday Latest Marathi News Update | ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 सप्टेंबर 2023( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 सप्टेंबर 2023| रविवार

1. G-20 Summit : जी-20 परिषदेचे सूप वाजलं; ‘या’ खास संदेशासह पंतप्रधान मोदींनी केला समारोप, पुढील वर्षी ब्राझीलमध्ये होणार परिषद
https://tinyurl.com/yckvb9wu G-20 परिषदेत जागतिक जैवइंधन आघाडीची घोषणा, जागतिक ऊर्जा क्षेत्रातील ऐतिहासिक क्षण : पंतप्रधान मोदी https://tinyurl.com/2n7b7jh3 बायडेन, सुनक यांच्यासह जगभरातील नेते महात्मा गांधींच्या समाधीसमोर नतमस्तकhttps://tinyurl.com/4e8pnj29

2. भीषण वास्तव! मराठवाड्यात रोज 3 शेतकरी संपवताहेत
जीवन, शेतकरी आत्महत्यांचा उच्चांक; कृषिमंत्र्यांच्या बीडमध्ये सर्वाधिक संख्या https://tinyurl.com/5bwr4w4z

3. कोपर्डी हत्याप्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदेची येरवडा कारागृहात आत्महत्या, पहाटेच्या सुमारास गळफास घेत संपवलं जीवन https://tinyurl.com/jx2s3k4x सरकारने फाशी दिली नाही, पण देवाने न्याय केला; कोपर्डीतील आरोपी आत्महत्या प्रकरणावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया https://tinyurl.com/4cu5bn9n

4. तलाठी भरती घोटाळा! परीक्षा केंद्रात हाऊसकीपिंग करणारी महिला पुरवायची उत्तरे; मोबदल्यात मिळायचे लाखो रुपये https://tinyurl.com/esh29fy6

5. ठाकरे गटाला धक्का, उपनेते बबनराव घोलप यांचा राजीनामा; उद्धव ठाकरेंना व्हॉट्सअॅपद्वारे राजीनामा पाठवला https://tinyurl.com/2vmkxcn7 राजीनाम्यानंतर माजी आमदार बबनराव घोलप यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मी शिवसैनिक म्हणून… https://tinyurl.com/569ut3dj

6. इंडिया नावाची भीती वाटायला लागली, आम्ही नाव बदलणार नाही, पंतप्रधान बदलणार, उद्धव ठाकरेंचे वक्तव्य https://tinyurl.com/y2m4hd57  कमळाबाईची पालखी वाहण्यासाठी शिवसेना नाही, भाजपचे गुलाम बनू नका, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना सल्ला https://tinyurl.com/mtnf7svz
 
7.  ‘जे गेलेत त्यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दरवाजे बंद’, शरद पवार स्पष्टच म्हणाले… https://tinyurl.com/43urynnf

8. मुंबईच्या संवेदनशील यलो गेटमध्ये घुसलेल्या अज्ञात कारचा शोध; तीन जण अटकेत, जिवंत काडतुसे देखील हस्तगत https://tinyurl.com/2af2nve4

9. कोकणवासीयांना दिलासा! अतिरिक्त शुल्क घेणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सवर नवी मुंबई आरटीओ करणार कारवाई https://tinyurl.com/3jnem85n

10.  IND vs PAK LIVE Score : भारत विरुद्ध पाकिस्तान कोलंबोत महामुकाबला, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://tinyurl.com/mpcavtm5 पाकिस्तानच्या फखर जमान याने मनं जिंकली, भारतीय चाहत्यांकडूनही कौतुक https://tinyurl.com/3zzmckzc

*माझा कट्टा* 

टाळी वाजवणं हा आमचा आक्रोश, राग आणि घुसमट आहे; विष्णूचं मोहिनी रूप चालतं मग आम्ही का नाही चालत?; श्रीगौरी सावंत यांचा सवाल https://tinyurl.com/mybee6cf तृतीयपंथीयांचा कोर्टातला लढा सोपा आहे, समाजासोबत लढणं अवघड; गौरी सावंत माझा कट्ट्यावर https://www.youtube.com/watch?v=s1t60BjjU2c

  
*एबीपी माझा विशेष*

भारतातील पहिलं फिश थीम पार्क सिंधुदुर्गात, उद्या होणार प्रकल्पाचा शुभारंभ https://tinyurl.com/5ddva7fr

भिवंडीतील गोविंदा चौदा वर्षांपासून अंथरुणावरच, सरकारचे मात्र गोविंदाकडे दुर्लक्ष ; मदतीची अपेक्षा https://tinyurl.com/mr22cfrx

कोकणातील शेतकऱ्याची कमाल! बांबूच्या शेतीतून शोधला आर्थिक समृद्धीचा मार्ग; वर्षाकाठी कमावतोय चार ते पाच लाख रुपये https://tinyurl.com/mrxc8j8s

CBSE Exams 2024 : 10वी-12वीच्या पेपर पॅटर्नमध्ये मोठा बदल; कसा असेल पेपर अन् मार्किंग स्कीम? https://tinyurl.com/2p98z44x

लाळ्या-खुरकत रोगामुळं पशुपालकांना मोठा आर्थिक फटका, प्रादुर्भाव टाळण्यासाठी काय कराल उपाययोजना?  https://tinyurl.com/3cu6368x

 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

थ्रेड्स अॅप –  https://threads.net/@abpmajhatv 

टेलिग्राम –  https://t.me/abpmajhaofficial 

यूट्यूब चॅनल – https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर – https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट – https://sharechat.com/abpmajhatvRelated posts