Petrol And Diesel Price Today In India 11th Saptember 2023 Petrol And Diesel Rate Today In Mumbai Delhi Bangalore Chennai Hyderabad And More Cities Petrol Diesel Price In Metro Citiesेू

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Petrol Diesel Price Today: भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol and Diesel Price) जाहीर केले आहेत. आजही देशात पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आज देशातील सर्वच महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई या शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवे दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल-डिझेल इतकं महाग खरेदी करावं लागत आहे.

देशातील महानगरांत पेट्रोल-डिझेल स्थिर 

  • दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर (Delhi Petrol Diesel Price)
  • मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर (Mumbai Petrol Diesel Price)
  • कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर 
  • चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर 

राज्यातील पेट्रोल-डिझेलच्या किमती काय? 

  • पुणे : पेट्रोल 105.85 प्रति लिटर, डिझेल 92.37 रुपये प्रति लिटर 
  • नाशिक : पेट्रोल 106.72 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.19 रुपये प्रति लिटर 
  • रत्नागिरी : पेट्रोल 107.66 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.11 रुपये प्रति लिटर 
  • सिंधुदुर्ग : पेट्रोल 107.97 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.45 रुपये प्रति लिटर 
  • कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.00 रुपये प्रति लिटर 
  • नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  • गोंदिया : पेट्रोल 107.56 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.05 रुपये प्रति लिटर

दररोज सकाळी 6 वाजता होतात दर अपडेट 

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होतो. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

[ad_2]

Related posts