ED Action On Mahadev Online Gaming : महादेव ऑनलाइन गेमिंग अॅपच्या कंपनीवर ईडीचे छापे ABP Majha( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>यूएईमधल्या एका अलिशान हॉटेलमध्ये एक लग्न सोहळा पार पडला… आणि या सोहळ्याच्या व्हिडीओमुळे अनेक कलाकार ईडीच्या रडारवर आले आहेत. हा लग्न सोहळा होता महादेव ऑनलाइन गेमिंग अॅप मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपीच्या लग्नातला.. &nbsp;मुख्य आरोपी हा अॅपच्या संस्थापकांपैकी एक आहे.. याप्रकरणी एडीने मुंबईत छापेमारीही केलीय.. पाहुयात.. नेमकं प्रकरण काय आहे… आणि कोणते कलाकार ईडीच्या रडारवर आले आहेत.. पाहुयात..&nbsp;</p>

Related posts