Video : गर्लफ्रेंडसमोर Truth or Dare मधून तरुणांचं गुपित उघड, दोन गर्लफ्रेंडचं जोरदार हाणामारी

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Trending News : सोशल मीडिया क्षणाक्षणाला व्हिडीओ व्हायरल होतं असतात. त्यातील काही व्हिडीओ हे मनोरंजक असतात तर काही धक्कादायक. सोशल मीडियाच्या जगात आजकाल इंटरनेट लव्ह आणि ब्रेकअपदेखील सरार्स पाहिला मिळतात. प्रेमाचं नातं असो किंवा मैत्रीचं हे दोन्ही विश्वासावर उभं असतं.  जोडप्यामधील एकानेही नात्याबाहेर दुसरं नातं केलं की त्या विश्वासाला तडा जातो. सोशल मीडियावर अशा घटन्यांची अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. 

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये दोन तरुणी एकमेकींना तुफान हाणामारी करताना दिसत आहेत. झालं असं की, काही मित्रमैत्रिणी एकत्र ट्रुथ अँड डेअर हा गेम खेळत होती. तेव्हा एका तरुणांचं गुपित उघड झाल्यामुळे हा सगळा राडा झाला. त्या तरुणाचं दोन तरुणींसोबत अफेअर सुरु होतं. त्याच्या दोन्ही गर्लफ्रेंडदेखील हा खेळ खेळत होत्या. त्यामुळे त्याचं रहस्य त्या दोघींसमोर उघड झालेत. (Trending News boy dating two girls together secret revealed in truth or dare game girls fighting video viral )

या घटनेनंतर तो तरुण कुठे गेला माहिती नाही, पण या दोघींचा राग इतक्या अनावर झाला की, एकमेकांचे केस ओढताना, मारताना आणि शिवीगाळ करताना त्या दिसत आहेत. या दोघींचं भांडण एक मैत्रीण सोडवताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. 

तर दुसरीकडे कॉलेजच्या आवरात दोन तरुणी एकमेकांना हाणामारी करताना दिसत आहेत. शाब्दिक वादावादीनंतर या तरुणींने एकमेकींना मारण्यास सुरुवात केली. 

हा व्हिडीओ Ghar Ke Kalesh या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सदर व्हिडीओ नोएडामधील कॉलेजचा असल्याचं बोलं जातं आहे. 

 

Related posts