प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या शिवशक्ती पॉईंटवर का सोडू शकला नाही देश आणि इस्त्रोची छाप?

( प्रगत भारत । pragatbharat.com) 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 ने  चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले. या सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण होता. प्रज्ञान रोव्हर जसे पुढे पुढे सरकेल तेव्हा त्यांच्या मागच्या चाकांची छाप चंद्राच्या पृष्ठभागावर उमटली. त्यामुळे ही दोन्ही चिन्हे चंद्रावर भारताच्या अस्तित्वाचा कायमचा पुरावा सोडतील असा दावा केला जात होता. मात्र, हे ठसे स्पष्टपणे उमटलेले नाहीत. 

Related posts