Sambhajiraje on Shivrajyaabhishek Ceremony : शिवराज्यभिषेक सोहळा 350 होनने उत्साहात साजरा करणार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला यंदा ३५० वर्ष पूर्ण होत आहेत.. त्या पार्श्वभूमीवर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असल्याची माहिती छत्रपती संभाजीराजेंनी दिलीये.. शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यात जसे कार्यक्रम पार पडले होते.. तसेच कार्यक्रम यंदा आयोजित करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय..<br />रायगडाच्या टांकसाळीत जसे होन तयार करण्यात आले होते.. तसे ३५० होन प्रतिकृतींच्या स्वरुपात तयार करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं..</p>

[ad_2]

Related posts