पती जिवंत असताना त्याला मृत दाखवले, 15 लाखांसाठी महिलेने रचलेला कट पाहून पोलिसही हैराण

( प्रगत भारत । pragatbharat.com) LIC Fraud News: एका महिलेने थेट एलआयसीलाच गंडा घातला आहे. पती जिवंत असताना त्याला मृत दाखवून त्याच्या पॉलिसीचे पैसे खात्यात जमा करुन घेतले आहेत. 

Related posts