Supreme Court Denies Same Sex Marriage : कोणालाही लग्न करण्यापासून रोखू शकत नाही, पण…



( प्रगत भारत । pragatbharat.com) <p><strong><a href="https://marathi.abplive.com/topic/same-sex-marriage">Same Sex Marriage Verdict Update</a>&nbsp;:&nbsp;<a href="https://marathi.abplive.com/news/india/supreme-court-big-decision-on-same-sex-marriage-verdict-live-update-sc-judgement-today-india-marriage-equality-marathi-news-samlaingik-vivah-1219554">समलैंगिक विवाहाला</a></strong>&nbsp;(Same Sex Marriage) कायदेशीर मान्यता देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. आज सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाचा या प्रकरणी निकाल दिला आहे. पाच पैकी 3 न्यायाधीशांनी विरोधात निकाल दिला. यामुळे समलैंगिक विवाहाल कायदेशीर मान्यता देण्यात आलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाने समलिंगींनी जोडपं म्हणून राहण्याचा अधिकार मान्य केला आहे. कोणालाही लग्न करण्यापासून रोखू शकत नाही, पण या विवाहांना कायद्याद्वारेच कायदेशीर दर्जा मिळू शकतो. कायदा करण्याचा अधिकार मात्र, संसदेला आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर केंद्र सरकारकडून समलिंगीसाठी समिती स्थापन करण्यात येण्याची शक्यता आहे.</p>

Related posts