5 Causes of Cancer Including Obesity and Physical Health; कॅन्सरच्या या ५ मोठ्या कारणांकडे मुद्दामून दुर्लक्ष करतात लोकं

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

​प्रोसेस्ड किंवा जंक फूडचे सेवन कमी करा

​प्रोसेस्ड किंवा जंक फूडचे सेवन कमी करा

हल्ली प्रत्येकजण जंक फूड किंवा प्रोसेस्ड फूडचे सेवन करताना दिसत आहे. बर्गर, पिझ्जा, चिप्स सारख्या पदार्थांमध्ये कोणतेच पोषण नसते. इम्पीरियल कॉलेज ऑफ लंडनच्या रिपोर्टनुसार, यामध्ये असलेल्या मैद्यामुळे फॅटची मात्रा किंवा शुगरची मात्रा ब्रेस्ट कॅन्सर, कोलोरेक्टल कॅन्सर आणि क्रोनिक लिम्फोसायटिक ल्यूकेमियाचा धोका वाढवतो.

​​(वाचा – Cholesterol : कोलेस्ट्रॉलला एका झटक्यात कमी करेल हा Veg Diet, दररोज खा हे १० पदार्थ वैज्ञानिकांचा दावा)

असुरक्षित शारीरिक संबंध

असुरक्षित शारीरिक संबंध

शारीरिक संबंध आणि कॅन्सर याबाबत फारच कमी वेळा बोललं गेलं आहे. शारीरिक संबंधाच्या बाबतीत वेगवेगळे प्रकार केले जातात. यामध्ये अनेकजण ओरल सेक्सला अधिक पसंती देतात. ओरल सेक्समुळे गळ्याचा कॅन्सर होण्याचा धोका देखील अधिक असतो.

​(वाचा – Stop Sugar : एक आठवडा खाऊ नका साखर, ५ अद्भुत फायद्यांचा मिळेल लाभ)

​वजन कंट्रोल न करणे

​वजन कंट्रोल न करणे

लठ्ठपणाकडे सर्वाधिक दुर्लक्ष केले जाते आणि काही किलोने जास्त वजन असल्यास लोक ते गांभीर्याने घेत नाहीत. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार, (Ref) लठ्ठपणा कमीतकमी 13 प्रकारच्या कर्करोगाशी जोडलेला आहे. त्यामुळे कर्करोग आणि सर्व प्रकारच्या आजारांमुळे मृत्यूचा धोकाही वाढतो. त्यामुळे स्तनाचा आणि एंडोमेट्रियल कर्करोगाचा धोका वाढतो.

​​​​(वाचा – दिवसातून किती आणि कशी साखर खाल्ली तर टळतील आजार, आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरचा खुलासा)

​हिपॅटायटीस बी व्हायरस

​हिपॅटायटीस बी व्हायरस

हिपॅटायटीस बी व्हायरस देखील कॅन्सरचे कारण ठरू शकते. एका रिपोर्टनुसार २०१८ मध्ये निदान केले गेलेल्या १३ टक्के रुग्णांना या व्हायरसला जबाबदार ठरवलं आहे. लिव्हर कॅन्सरच्या शक्यतेला कमी करण्यासाठी हिपॅटायटीस बी ही लस लावून घेणे गरजेचे आहे.

​(वाचा – World Milk Day : दारूपेक्षा या दुधात सर्वाधिक नशा, दोन घोट पिताच व्हाल बेधुंद)​

​एचपीवी

​एचपीवी

एचपीवी व्हायरस महिलांच्या सर्वायकल कॅन्सरच्या धोक्याला वाढवू शकते. याला ह्यूमन पेपिलोमाव्हायरस या नावाने ओळखले जाते. यापासून बचाव करण्यासाठी लस घेणे गरजेचे आहे. महिलांना एचपीवी व्हॅक्सीन से गर्भाशय ग्रीवामधील कॅन्सरच्या विकासाला रोखण्यासाठी मदत करते.

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

[ad_2]

Related posts