Panchang Today : आज नवरात्रीची सातवी माळ आणि त्रिपुष्कर योग! काय सांगतं शनिवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Panchang 21 October 2023 in marathi : पंचांगानुसार आज आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी असणार आहे. आजपासून नवरात्री सातवी माळ आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी कालरात्रीची पूजा केली जाते.  कालरात्री देवी पार्वतीचा सर्वात आक्रमक रुपांपैकी एक आहे. आज त्रिपुष्कर योग आणि सुकर्मा योग आहे. (Saturday Panchang) 

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज शनिवार म्हणजे शनिदेव आणि हनुमानजींची आराधना करण्याचा दिवस आहे. त्यासोबत देवीची आराधना करण्यात येणार आहे. अशा या दिवसाचे शनिवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 21 October 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and Saturday Panchang and tripushkar yoga and sukarma yoga Navratri 2023 Day 7)

आजचं पंचांग खास मराठीत! (21 October 2023 panchang marathi)

आजचा वार – शनिवार

तिथी – सप्तमी – 21:55:15 पर्यंत

नक्षत्र – पूर्वाषाढ़ा – 19:54:27 पर्यंत

करण – गर – 10:44:02 पर्यंत, वणिज – 21:55:15 पर्यंत

पक्ष – शुक्ल

योग – सुकर्मा – 24:35:55 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय – सकाळी 06:34:21 वाजता

सूर्यास्त – 18:11:47

चंद्र रास – धनु – 25:39:01 पर्यंत

चंद्रोदय – 12:37:59

चंद्रास्त – 23:41:00

ऋतु – शरद

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत – 1945 शुभकृत
विक्रम संवत – 2080
दिवसाची वेळ – 11:37:25
महिना अमंत – आश्विन
महिना पूर्णिमंत – आश्विन

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 06:34:21 पासुन 07:20:51 पर्यंत, 07:20:51 पासुन 08:07:21 पर्यंत

कुलिक – 07:20:51 पासुन 08:07:21 पर्यंत

कंटक – 11:59:49 पासुन 12:46:19 पर्यंत

राहु काळ – 09:28:43 पासुन 10:55:53 पर्यंत

काळवेला/अर्द्धयाम – 13:32:49 पासुन 14:19:18 पर्यंत

यमघण्ट – 15:05:48 पासुन 15:52:18 पर्यंत

यमगण्ड – 13:50:15 पासुन 15:17:25 पर्यंत

गुलिक काळ – 06:34:21 पासुन 08:01:32 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत मुहूर्त – 11:59:49 पासुन 12:46:19 पर्यंत

दिशा शूळ

पूर्व

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल

अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद

चंद्रबल  

मिथुन, कर्क, तुळ, धनु, कुंभ, मीन

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts