अमेरिकेत पुन्हा अंधाधुंद गोळीबार; 22 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) अमेरिकेतील लेविस्टन येथे झालेल्या गोळीबारात 22 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहे. बुधवारी रात्री उशिरा ही घडली आहे.

Related posts