विरोधी पक्षनेते अजित पवार यांची अतिश बारणे यांच्या जनसंपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट

महाराष्ट्र राज्याचे मा.उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष अतिश बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. तसेच यावेळी अतिश बारणे यांच्या घरी स्नेह भोजनाचा आस्वाद ही घेतला. या प्रसंगी अजित पवार यांनी अतिश बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या विविध उपक्रमाबद्दल माहिती घेत आजपर्यंत केलेल्या कार्याचा आढावा घेत कौतुक केले. तसेच अजितदादांनी केलेले कौतुक माझ्या पुढील वाटचाली साठी नक्कीच ऊर्जा देऊन गेले, असे मत यावेळी अतिश बारणे यांनी व्यक्त केले.या प्रसंगी शहराध्यक्ष अजित गव्हाणे,महिला शहराध्यक्षा कविता ताई आल्हाट, नगरसेवक विक्रांत लांडे, विराज लांडे, नगरसेवक वसंत बोराटे, शाम लांडे, विजय सस्ते, गणेश सस्ते, काळूराम सस्ते, मयूर कलाटे, विशाल जाधव, मयूर बारणे, प्रशांत मेदनकर, पांडुरंग बारणे, आनंदा बारणे, तुकाराम बारणे, गोरक्षनाथ बारणे, निखील सस्ते, धनंजय सस्ते, राहुल सस्ते, प्रकाश गव्हाणे, प्रकाश आल्हाट, सुनिता लांडे, खेताराम बिश्नोई, प्रविण राजपुरोहित, निखील वराडे, डीवायएसपी रविंद्र चौधरी, युवा नेते यश दत्ताकाका साने, उदय येडे पाटील, दिपक साकोरे, सुप्रिया सोळंकुटे, तान्हाजी जैद , दत्ता लोखंडे पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.

Related posts