( प्रगत भारत । pragatbharat.com) लांगडा आले रे आला… ही गोष्ट आणि म्हण आपण लहानपणापसूनच ऐकतो. या म्हणी प्रमाणेच काही तरी प्रत्यक्षात घडत आहे. सोशल मिडियावर असाच एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहता क्षणी लांगडा आले रे आला…हे वाक्य आठवत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका कुत्र्याने मेंढ्यांचं कातड अंगवार ओढळं आणि आहो तो मेंढरांच्या कळपामद्ये बसला आहे. मात्र, किती ही लपवलं तरी सत्य शेवटी बाहेर येतचं. मेंढराचं सोंग घेऊन बसलेल्या कुत्र्याचे सत्य समोर येते. स्वतःला मेंढरु समजणाऱ्या कुत्र्याची कशी फजिती होते ते हा व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येईल. हा व्हिडिओ पाहून नेटकरी हसून हसून लोट पोट होत आहेत.
Related posts
-
K DRAMA पाहण्याची भयंकर शिक्षा! 16 वर्षांच्या दोन मुलांना 12 वर्षांपर्यंत करावे लागणार ‘हे’ काम
( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News: के. ड्रामा भारतातही खूप लोकप्रिय आहे. जगभरात केड्रामा आणि... -
हिरे शोधा, मालामाल व्हा; खाण मालकाची खुली परवानगी, पण अट एकच…
( प्रगत भारत । pragatbharat.com) अमेरिकेतील एका खाण मालकाने दिलेल्या परवानगीमुळे अनेकांना मालामाल होण्याची संधी मिळाली... -
कॅन्सरग्रस्त महिलेने मृत्यूआधी मुलाला लिहिलं शेवटचं पत्र; वाचून तुमचेही डोळे पाणावतील
( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Letter: पत्रात महिलेने आपल्या भावना व्यक्त करताना मुलगा मॅटचे आभार...