Uddhav Thackeray Allegations On Cm Eknath Shinde Shiv Sena And Police

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Uddhav Thackeray Full PC : सत्तेचा माज, शाखा पाडली, निवडणुकीत डिपॉझिट जप्त करा, ठाकरे आक्रमक

Uddhav Thackeray : ठाणेकर गद्दारांनी धडा शिकवतील. गद्दारांना धडा शिकवण्यासाठी ठाण्यात यायची मला गरज नसल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं. यांचा माज उतरवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो असल्याचे ठाकरे म्हणाले. ठाण्यातील राड्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील खरं चित्रं आपण महाराष्ट्राला दाखवलं आहे. पोलिसांची हतबलता देखील पाहिली. त्यांचा दोष नाही. या सरकारने मराठा आंदोलक, वारकरी यांच्यावर हल्ला करायला लावला होता. आता यांनी पोलिसांना चोरांचे रक्षण करायला सांगितल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

[ad_2]

Related posts