भोसरी येथील राजाराम (बाळासाहेब)पाचारणे यांचे निधन

( भोसरी pragatbharat.com) : जेष्ठ नागरीक राजाराम(बाळासाहेब) बबनराव पाचारणे यांचे (वय ७९) यांचे रविवार (दि. ८) मे २०२२ वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी भोसरी येथील स्मशानभूमी येथे करण्यात आला. यावेळी भोसरी येथील विविध सामाजिक, राजकीय, व चर्मकार समाजातील विविध संघटना पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व दोन मुली सूना नातवंडे असा परिवार आहे.राजाराम पाचारणेअॅम्यूनिशन फॅक्टरी येथे कामाला होते. अखंडसेवा करून त्यांची अखेरहे सेवानिवृत्त झाले. त्यांचा भोसरी येथील अनेक सामाजिक, राजकीय व्यक्तींशी चांगला संबंध होता. सा. प्रगत भारत वृतपत्रक संपादक दत्तात्रय कांबळे व परिवार त्यांच्या कुटूंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, ही ईश्वर चरणी प्रार्थना.

Related posts