( प्रगत भारत । pragatbharat.com)
Weird Tradition : जगाच्या पाठीवर जेवढ्या जाती, धर्म तितक्या त्यांच्या प्रथा आणि परंपरा. शेकडो वर्षांपूर्वीची प्रथा आजही त्या जमातातीत पाळली जाते. ही प्रथा इतक्या विचित्र आणि संतापजनक असतात त्या बद्दल ऐकूनच आपल्याला घाम फुटतो. या प्रथा मग त्यांच्या राहणीमानाबद्दल असो, कपडे, लग्न अगदी शारीरिक संबंधाबद्दल…तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, व्यक्तीच्या मृत्यूनंतरही काही जमातीतील प्रथा अतिशय भयानक आहेत. या ठिकाणी नवऱ्याच्या निधनानंतर त्याच्या बायकोला अश्लील डान्स (strip dance in funeral) करावा लागतो. (In this place after the death of the husband the wife performs obscene dance the reason behind the Weird Tradition will Shocking)
हो, अगदी बरोबर, ही विचित्र आणि संतापजन प्रथा आजही पाळली जाते. जिथे आयुष्यभराचा जोडीदार सोडून जातो तेव्हा ती स्त्री अगदी खेचलेली असते. तिला भविष्याची चिंता वाटतं असते. अशा वेळी नवऱ्या गमावलेल्या त्या स्त्रीला जमातीत अनेक प्रथांना सामोरे जावं लागतं.
प्रत्येक समाजात अंत्यसंस्काराचं वेगवेगळ्या प्रथा आणि परंपरा आहेत. बदलत्या काळानुसार अनेक समाजातील अनेक विचित्र प्रथा बंद किंवा थोडाफार प्रमात त्या बदल करताना दिसत आहे. पण आजही काही समाज किंवा जमाती त्यांच्या शेकडो वर्षांपूर्वीच्या प्रथा पाळताना दिसत आहेत. या भयानक परंपरेत अंत्यसंस्कार विधी दरम्यान मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या बायकोही अश्लील डान्स करावा लागतो. एवढंच नाही तर तिला रडण्याचं नाटकही करावं लागतं.
कुठे आहे ही प्रथा?
ही भयानक आणि संतापजनक प्रथा चीनमधील आहे. तिथे आजही ही प्रथा पाळली जाते. या प्रथेमागील या लोकांचे आपली अशी मान्यता आहे. त्याबद्दल जाणून तुम्हाला संताप येईल.
‘या’ विचित्र प्रथामागे कारण जाणून बसेल धक्का
या प्रथेमागील कारण जाणून तर तुमच्या तळमस्तकातील राग डोक्यात जाईल. चीनमधील लोकांच्या मते, मृत व्यक्तीला शेवटचा निरोप अतिशय चांगल्या प्रकारे देण्यासाठी बायकोला असा डान्स करायला सांगतात. एवढंच नाही तर त्या व्यक्तीला निरोप देण्यासाठी गावातील जास्त जास्त लोकांनी यावं या उद्देशाने ही प्रथा करण्यात आली आहे. या लोकांचा समज असा आहे की, अंत्यविधाला जेवढे जास्त लोक तेवढं त्या व्यक्तीच्या आत्माला शांती मिळणार.