देशात चारच जाती महत्वाच्या; भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया

( प्रगत भारत । pragatbharat.com) मोदी म्हणजे गॅरेंटी पूर्ण करण्याची गॅरेंटी. दिल्लीतल्या मुख्यालयातून  नारीशक्तिला दिलेली आश्वासनं पूर्ण करणार असल्याचे आश्वासन मोदींनी दिले.  भ्रष्टाचारामुळे काँग्रेस सत्तेबाहेर असा घणाघात मोदींनी केला.   

Related posts