Panchang Today : आज मार्गशीर्ष पहिला गुरुवारसह समसप्तम योग! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Panchang 14 December 2023 in marathi : पंचांगानुसार आज मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी आहे. पंचांगानुसार पूर्वाषाढा नक्षत्र, करण बालव , योग गण्ड व वृद्धि आहे. चंद्र धनु राशीत असणार आहे. तर आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार असल्याने आज महालक्ष्मीचं व्रत करण्यात येणार आहे. (thursday Panchang)  

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज गुरुवार म्हणजे हा स्वामी समर्थ, गजानन महाराज, साई बाबा यांच्यासह वैभव लक्ष्मी किंवा महालक्ष्मीची उपासना करण्याचा दिवस. अशा या गुरुवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 14 December 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and thursday Panchang and shukra samsaptak yog and Margashirsha Guruvar Vrat 2023)

आजचं पंचांग खास मराठीत! (14 December 2023 panchang marathi)

आजचा वार – गुरुवार 
तिथी – द्वितीया – 24:57:47 तक
नक्षत्र – मूल – 09:47:14 तक
करण –  बालव – 14:06:31 तक, कौलव – 24:57:47 तक
पक्ष – शुक्ल
योग – गण्ड – 13:23:24 तक

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय – सकाळी 07:02:59 वाजता
सूर्यास्त – संध्याकाळी 18:02:48
चंद्र रास – धनु
चंद्रोदय – 08:20:59
चंद्रास्त – 19:22:59
ऋतु – हेमंत

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत – 1945 शुभकृत
विक्रम संवत – 2080
दिवसाची वेळ – 10:59:48
महिना अमंत – मार्गशीर्ष
महिना पूर्णिमंत – मार्गशीर्ष

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 10:42:56 से 11:26:55 तक, 15:06:51 से 15:50:51 तक
कुलिक – 10:42:56 से 11:26:55 तक
कंटक – 15:06:51 से 15:50:51 तक
राहु काळ – 13:55:23 से 15:17:51 तक
काळवेला/अर्द्धयाम – 16:34:50 से 17:18:49 तक
यमघण्ट – 07:46:59 से 08:30:58 तक
यमगण्ड – 07:02:59 से 08:25:28 तक
गुलिक काळ – 09:47:57 से 11:10:25 तक

शुभ मुहूर्त 

अभिजीत मुहूर्त – 12:10:54 से 12:54:54 तक

दिशा शूळ

दक्षिण

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

अश्विनी, भरणी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूल, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती

चंद्रबल  

मिथुन, कर्क, तुला, धनु, कुंभ, मीन

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

 

Related posts