Maharashtra Dams : महाराष्ट्राची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली, धरणं तुडुंब भरली ABP Majha( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>महाराष्ट्राची वर्षभरासाठी पाण्याची चिंता मिटलीय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.. &nbsp;कारण संपूर्ण जुलै महिना आणि ऑगस्टच्या पहिल्या पंधरवाड्यात वरुणराजानं कृपादृष्टी दाखवल्यामुळे राज्यातली प्रमुख धरणे तुडुंब भरलीएत… &nbsp;प्रमुख धरणक्षेत्रातील पाणीसाठा ९१ टक्क्यांवर पोहोचलाय. तर &nbsp;मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये ९७ टक्के &nbsp;पाणीसाठा उपलब्ध झालाय. &nbsp;</p>

Related posts