भारताशी नडल्याचा मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांना मोठा फटका! जनतेनंच दिलं सणसणीत उत्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maldives President Muizzu : मालदीवमध्ये राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांना भारताबरोबर वैर घेणे चांगलेच महागात पडलं आहे. मालदीवच्या महापौर निवडणुकीत जनतेने त्यांचा पराभव केला आहे. तर भारताचे समर्थन करणाऱ्या पक्षाचा दणदणीत विजय झाला आहे.

Related posts