Pune : पुणे MIDCमध्ये खंडणीखोरांचा सुळसुळाट, माथाडी कामगारांच्या नावाखाली खंडणी वसुली

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पुणे जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमध्ये खंडणीखोरांचा सुळसुळाट झालाय. माथाडी कामगारांच्या नावाखाली खंडणी मागण्याचा प्रकार वाढलाय. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत आत्तापर्यंत 207 खंडणीचे गुन्हे दाखल झालेत… पुणे ग्रामीण हद्दीत ही गेल्या वर्षभरात 15 कंपन्यांनी खंडणीच्या तक्रारी केलेल्या आहेत.. खंडणीखोरांवर राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्यानेचं ही लूट होत असल्याचं अनेकदा समोर आलंय. सर्रास घडणारे हे प्रकार थांबवले नाहीत तर लगतच्या राज्यात कंपन्या स्थलांतरित होऊ शकतात, अशी भीती व्यक्त केली जातीये.</p>

[ad_2]

Related posts