Manoj Jarange Maratha Reservation:मराठा आरक्षणासंदर्भात सगेसोयरे शब्दावरचा काथ्याकूट संपण्याची चिन्ह

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Manoj Jarange Maratha Reservation:मराठा आरक्षणासंदर्भात सगेसोयरे शब्दावरचा काथ्याकूट संपण्याची चिन्ह<br />मराठा आरक्षणासंदर्भात सगे-सोयरे शब्दावरुन गेल्या काही दिवसांपासून होत असलेला काथ्याकूट संपण्याची चिन्ह दिसत आहेत. सरकारच्या शिष्टमंडळाने बच्चू कडू यांच्यामार्फत मनोज जरांगे यांना कच्चा मसुदा दिला. मसुद्यात काही बदल करुन आज कुणबी प्रमाणपत्रासाठीचा अंतिम अध्यादेश निघण्याची शक्यता आहे. जरांगे यांनी सरकारला अध्यादेशाबाबत काही बदल सुचवले आहेत. अध्यादेशातील कच्चा मसुदा आणि मनोज जरांगे यांनी सुचवलेल्या बदलाची EXCLUSIVE &nbsp;माहिती एबीपी माझाच्या हाती लागलीय.</p>

[ad_2]

Related posts