Manoj Jarange Maratha Reservation:निजामी मराठे कोण हे प्रकाश आंबेडकरांना खासगीत विचारू- मनोज जरांगे



( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Manoj Jarange Maratha Reservation:निजामी मराठे कोण हे प्रकाश आंबेडकरांना खासगीत विचारू- मनोज जरांगे<br /><strong>पुणे :</strong>&nbsp;मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटीतन पदयात्रा सुरू केलेल्या मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचा ताफा आज पुण्यामध्ये पोहोचला आहे. आज पहाटे पुण्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभा झाल्यानंतर पुणे शहरातून त्यांनी मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. जरांगे पाटील यांच्या पदयात्रेचा आजचा पाचवा दिवस आहे.&nbsp;</p>

Related posts