Chhagan Bhujbal vs Babanrao Taywade : मराठा आरक्षण OBCतून मिळण्यावरुन भुजबळ विरुद्ध तायवडे



( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>’भुजबळ यांच्या भूमिकेशी राष्ट्रीय ओबीसी महासंघ सहमत नाही’. आम्ही भुजबळांच्या भूमिकेला पाठिंबा देणार नाही- तायवाडे.राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष तायवाडे यांचं वक्तव्य.’शिंदे समितीची स्थापना<br />झाली तेव्हा भुजबळांनी विरोध का केला नाही?’. आज अचानक अशी भूमिका बदलणं आम्हाला पटत नाही -तायवाडे. ‘सगेसोयरेसंदर्भातील अधिसूचना रद्द करावी ही मागणी चुकीची’. ओबीसींचं नुकसान<br />होतंय या निष्कर्षाला जेव्हा आम्ही पोहचू तेव्हा आमरण उपोषण करू. समाजामध्ये नाहक असंतोष निर्माण होऊ देणार नाही- तायवाडे</p>

Related posts