Sindhudurg Oil Carrier Accident : सिंधुदुर्गच्या समुद्रात तेलवाहू जहाज बुडालं, तेळगळती सुरू( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>सिंधुदुर्गच्या विजयदुर्ग समुद्राजवळ तेल वाहतूक करणारं आंतरराष्ट्रीय जहाज बुडालंय. तर या जहाजातून तेलगळती सुरु झालीय. या तेलगळतीचा तवंग आता समुद्रकिनारी दिसू लागलाय. तर या तेलगळीतचा परिणाम आता सागरी जीवांवर होण्याची शक्यता आहे.</p>

Related posts