IRCTC ची भन्नाट ऑफर, स्वस्तात करा 'शिव-शनि- साई' यात्रा

( प्रगत भारत । pragatbharat.com) अनेकांना फिरण्याची आवड असते.  सुट्टी मिळाली की अनेक जण फिरण्याचा प्लॅन करतात. अनेकांना ऐतिहासिक तसेच देवस्थांना भेट देण्याची आवड असते. अशातच जिप्सी लोकांसाठी IRCTC ने एक भन्नाट ऑफर दिली आहे.

Related posts