Cheetahs return to India: नामिबियातून आणलेले चित्ते कुनोमध्ये दाखल, मोदींच्या उपस्थितीत कार्यक्रम( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>नामिबियातून आणलेल्या चित्त्यांना ग्वाल्हेरहून हेलिकॉप्टरनं कुनोमध्ये आणण्यात आलं. त्यानंतर तपासणी करून त्यांना अभयारण्यात सोडण्यात आलं.</p>

Related posts