Daulatabad Fort Renaming : दौलताबाद किल्ल्याचे नाव लवकरच देवगिरी किल्ला करणार ABP Majha( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>दौलताबाद किल्ल्याचं नाव लवकरच देवगिरी किल्ला करू, अशी घोषणा पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलीय. याबाबत सरकार लवकरच निर्णय घेईल असं विधान पर्यटनमंत्र्यांनी केलंय… ते औरंगाबादमध्ये बोलत होते.</p>

Related posts