Anurag Thackur : शिंदे समर्थक शेवाळेंच्या मतदारसंघात मंत्री अनुराग ठाकूर यांचा दौरा ABP Majha( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>शिंदे समर्थक खासदार राहुल शेवाळेंच्या &nbsp;मतदारसंघात मंत्री अनुराग ठाकूर यांनी दोन दिवसांचा दौरा सुरु केलाय. भाजपच्या ‘मिशन ४५’ अंतर्गत भाजपकडे नसलेल्या लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत करण्यात आलंय. या पार्श्वभूमीवर खासदार शेवाळेच्या मतदारसंघात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेत.&nbsp;</p>

Related posts