Ashok Chavan: काँग्रेस नेते अशोक चव्हाणांना भाजप प्रवेशाचं निमंत्रण? ABP Majha( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण भाजप प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.. खुद्द चव्हाणांनी याबाबतचं वृत्त फेटाळलं असलं तरी या संदर्भात होणाऱ्या वक्तव्यांमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय.. त्यातच मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात सूचक वक्तव्य केलंय.. ज्यांचे सूर्यावर प्रेम आहे त्यांनी सूर्याच्या दिशेने झेप घ्यावी असं सूचक वक्तव्य मुनगंटीवार यांनी केलंय.. काँग्रेसमधून मुक्त होण्याचा निर्णय त्यांनी घ्यावं असं म्हणत मुनगंटीवार यांनी अप्रत्यक्षरित्या अशोक चव्हाणांना भाजप प्रवेशाचं निमंत्रण दिल्याची चर्चा रंगलीय….&nbsp;</p>

Related posts