Nana Patole Press Conformance where They Criticize On BJP and Government about Maharashtra news



( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nana Patole PC : भाजपविरोधी सर्व पक्षांची मोट बांधणं ही जबाबदारी : नाना पटोले
सरकारमध्ये गुंडशाही सुरु  पोलिसांमध्ये सत्ताधाऱ्यांची दहशत  लाज असेल तर राजिमाना देऊन सरकारमधून बाहेर पडा 
‘महायुतीत काय चाललंय ते उल्हासनगरमध्ये दिसलं, उल्हासनगरमधील गोळीबार प्रकरणार नाना पटोलेंची प्रतिक्रिया,  तर आम्ही एकत्र लढणार, महायुतीसारखा गोळीबार करणार नाही, नाना पटोलेंचा सरकारला टोला. 

Related posts