Lalit Kala Kendra : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कलाकेंद्राचे प्रमुख प्रविण भोळेंना अटक



( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कलाकेंद्राचे प्रमुख डॉक्टर प्रविण भोळे यांच्यासह सहा जणांना कालच्या वादग्रस्त नाटकाबाबत अटक करण्यात आलीय. ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांकडून जब वी मेट या प्रायोगिक नाटकातून आक्षेपार्ह संवाद सादर केल्याच्या आरोपांवरुन अटक करण्यात आलीय. त्यानंतर ललित कला केंद्राला कुलुप लावण्यात आले असून संपूर्ण विद्यापीठात पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी…&nbsp;</p>

Related posts