Jayakwadi Dam Doors Opened : जायकवाडीचे 27 दरवाजे उघडले, गावांना सतर्कतेचा इशारा( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>जायकवाडी धरण पुर्ण भरलेले असुन सध्या त्यातुन 99 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्रल गरज पडल्यास दीड लाखा क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्याची शक्यता आहे.त्यामुळे जवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.</p>

Related posts