Coronavirus Cases Today In India 5664 New Cases Recorded In Last 24 Hours( प्रगत भारत । pragatbharat.com)

Coronavirus Cases Today in India : मोठी दिलासादायक बातमी आहे. देशातील कोरोनाचा आलेख सलग दुसऱ्या दिवशी घसरला आहे. देशात गेल्या 24 तासांत म्हणजेच शनिवारी 5 हजार 664 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही नवी आकडेवारी जारी केली आहे. त्याआधी देशात शुक्रवारी 5 हजार 747 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 29 रुग्णांचा मृत्यू झाला होता. म्हणजेच तुलनेनं 83 रुग्णांची संख्या घटली आहे. तर देशात शनिवारी दिवसभरात म्हणजेच गेल्या 24 तासांत 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 Related posts