Radhakrishna Vikhe Patil on Lumpy : लम्पीच्या अफवांना बळी पडू नका : विखे पाटील( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>राजस्थान, गुजरातमध्ये दुधाळ जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या लम्पी स्कीन रोग महाराष्ट्रात फोफावू नये यासाठी या रोगावर नियंत्रण ठेवणं राज्यसरकारसमोर एक आव्हान आहे.. दरम्यान राज्यात &lsquo;लम्पी स्कीन&rsquo;संदर्भात अफवा पसरवल्या जातायत..अशा अफवा पसरवणाऱ्यांविरोधात &nbsp;कठोर कारवाई केली जाणार आहे.. सायबर क्राईम कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याच्या सूचना पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासनाला दिल्या आहेत.</p>

Related posts